Marriage Letter to Sharad Pawar: माझं लग्न जमत नाहीये, मला जोडीदार मिळवून द्या, तुमचे उपकार कधीही विसरणार नाही; व्याकुळ अविवाहित तरुणाचं शरद पवारांना पत्र

Marriage Letter to Sharad Pawar:  अकोला (Akola) जिल्ह्यातील एका अविवाहित तरुणाने आपला एकाकीपणा व्यक्त करत थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्याने आपल्या आयुष्यातील एक वेदनादायक प्रश्न मांडला. “माझं लग्न होत नाहीये, कृपया मला पत्नी मिळवून द्या. मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही.” या भावनिक निवेदनाने नेतेमंडळींचे … Read more