MNS Mira Bhayandar Morcha: रात्रीच्या अंधारात मनसे कार्यकर्त्यांच्या घरी पोलिसांची पथकं, सरकारच्या भूमिकेवर प्रताप सरनाईकांचा संताप, म्हणाले, देवेंद्र फडणवीस…
MNS Mira Bhayandar Morcha: मीरा-भाईंदर (Mira-Bhayandar) भागात मराठी अस्मिता आणि मराठी भाषा या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या वतीने मोठ्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. बालाजी हॉटेलपासून मीरारोड रेल्वे स्टेशनपर्यंत हा मोर्चा निघणार होता. मात्र याआधीच पोलिसांनी या आंदोलनाला आळा घालण्याच्या प्रयत्नांत अनेक कार्यकर्त्यांना अटक केली. काल मध्यरात्री साधारण … Read more