Hindustani Bhau on Raj Thackeray : “मराठीच्या नावावर हिंदू लोकांना मारणं चुकीचं”, हिंदुस्तानी भाऊची राज ठाकरे यांच्यावर थेट सडकून टीका
Hindustani Bhau on Raj Thackeray : महाराष्ट्रात सध्या मराठी आणि हिंदी भाषिकांमधील वाद पुन्हा उफाळून आला असताना, सोशल मीडियावरून एक नवा सूर समोर आला आहे. प्रसिद्ध सोशल मीडिया व्यक्तिमत्त्व आणि अभिनेता विकास पाठक (Vikas Pathak) याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर थेट टीका केली आहे. त्याने इंस्टाग्राम (Instagram) वर एक व्हिडीओ … Read more