Kalyan crime man beaten Hospital Receptionist: पोलिसांनाही चकवा देणारा गोकुळ झा शेवटी शेतातून पकडला, अखेर मनसैनिकांच्या जाळ्यात
Kalyan crime man beaten Hospital Receptionist: डोंबिवलीच्या पिसोळी (Pisoli, Dombivli) गावात एका खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या मराठी तरुणीवर एका परप्रांतीय गुंडाने निर्घृण हल्ला केला. सोनाली कळासरे या तरुणीला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) … Read more