Marathi Ekikaran Samiti Govardhan Deshmukh: “आमच्यासोबत लोढासारखे मंत्री नाहीत हे दुर्दैव, आमच्यासाठी गृहमंत्री नाही, मुख्यमंत्री, गृहमंत्री एका विशिष्ट समाजासाठी”; मराठी एकीकरण समितीच्या गोवर्धन देशमुखांचा संताप

Marathi Ekikaran Samiti Govardhan Deshmukh : दादरमधील कबूतरखाना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंदिस्त केल्यानंतर जैन समाजाकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली. एवढंच नव्हे तर काही जैन तरुणींनी शस्त्र उचलण्याच्या भाषणांमुळे वातावरण तापलं. या घडामोडींवर प्रतिक्रिया देत मराठी एकीकरण समितीचे (Marathi Ekikaran Samiti) कार्यकर्ते आज दादरमध्ये कबूतरखाना बंदीच्या समर्थनार्थ आंदोलनासाठी जमले. मात्र, हे आंदोलन पोलिसांनी जोरजबरी करून पांगवलं … Read more

MNS Marathi Morcha in Mira bhayandar : मीरा-भाईंदरमध्ये बंदी झुगारली, मनसेचा मराठी मोर्चा पोलिसांची नाकेबंदी तोडून रोडवर धडकलाच!

MNS Marathi Morcha in Mira bhayandar:  मीरा भाईंदर (Mira Bhayandar) परिसरात मराठी भाषेच्या सन्मानासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना (Shiv Sena) आणि मराठी एकीकरण समिती (Marathi Ekikaran Samiti) यांच्या वतीने नियोजित मोर्चाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळे परिसरातील वातावरण चिघळले होते. काल रात्रीपासूनच पोलिसांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. … Read more

Devendra Fadnavis : मीरा भाईंदर मोर्चा रोखण्यामागे कोणता गुप्त कट? मुख्यमंत्री आक्रमक, पोलिसांना कडक निर्देश

Devendra Fadnavis :  मीरा भाईंदर (Mira Bhayandar) येथे मराठी अस्मितेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि इतर मराठी संघटनांनी आयोजित केलेल्या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली. परिणामी वातावरण चिघळले आणि आंदोलकांमध्ये असंतोष पसरला. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis – BJP) यांनी याप्रकरणात थेट लक्ष घालत राज्याचे पोलिस महासंचालक (Director General of Police … Read more