Maratha Reservation : वर्षभरात राज्यभर मराठ्यांना आरक्षण मिळणार, आचारसंहिता उठताच ‘या’ भागात हालचाली; जरांगेंची ग्वाही

Maratha Reservation : हैदराबाद गॅझेटच्या आधारे विदर्भ आणि मराठवाड्यात मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळू लागला असताना, उर्वरित राज्यासाठीची लढाईही निर्णायक टप्प्यात नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांनी आचारसंहिता संपताच पश्चिम महाराष्ट्रात ठोस हालचाली सुरू होतील, असे स्पष्ट केले. वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्रात मराठा … Read more

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवर थरकाप उडवणारा आरोप, जीव घेण्यासाठी काय-काय केलं?

Manoj Jarange : मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंप घडवला आहे. आपल्या हत्येचा कट रचल्याचा दावा करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर थेट गंभीर आरोप केले आहेत. “माझ्या हत्येच्या कटाचा मूळ कारभारी धनंजय मुंडेच आहेत,” असं जरांगे यांनी म्हटलं … Read more

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येचा कट रचला; मनोज जरांगेंच्या धक्कादायक आरोपावर धनुभाऊंची पहिली प्रतिक्रिया

Dhananjay Munde : मराठा आरक्षणासाठी आक्रमक आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ माजवली आहे. बीडचे माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या नावाने त्यांनी थेट जीवावर बेतणारा आरोप करत राजकारणाचे वातावरण ढवळून काढले. जरांगे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले की, त्यांच्या हत्येचा कट धनंजय … Read more

Sharad Pawar : समाजा-समाजातील आजची दुही, विसंवाद अन् संघर्ष, या पापाचे धनी शरद पवार; राधाकृष्ण विखे पाटलांचा थेट आरोप

 Sharad Pawar : समाजात आज निर्माण झालेली दुही, विसंवाद आणि संघर्षाची स्थिती ही काही योगायोगाने नव्हे, तर यामागे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचं पाप दडलेलं आहे, अशी थेट टीका राज्याचे मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केली. ते बुलढाणा दौऱ्यावर बोलत होते. विखे पाटील म्हणाले की, “सन 1994 … Read more

Hyderabad Gazetteer : मोठा निर्णय! 2 सप्टेंबरचा शासन आदेश रद्द होणार नाही; हैदराबाद गॅझेटियरविरोधी याचिकेवर हायकोर्टाचं निरीक्षण

Hyderabad Gazetteer : मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यात एक मोठा टप्पा पार पडला आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मागणीवरून राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करून कुणबी मराठा समाजाला ओबीसी (OBC) प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला ओबीसी नेते आणि विविध संघटनांनी विरोध करून मुंबई उच्च … Read more

Laxman Hake on Manoj Jarange : मनोज जरांगे बावळट अन् अडाणी, कुठून उचलला दिवटं? जरांगेंनी पाचवीला प्रवेश घ्यावा लक्ष्मण हाकेंचा जबरदस्त हल्लाबोल

Laxman Hake on Manoj Jarange : राज्यात सध्या मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि ओबीसी आरक्षण (OBC Reservation) या दोन मुद्द्यांवरून प्रचंड गोंधळ माजलेला आहे. याच वादातून मराठा समाजाचे आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) पुन्हा एकदा एकमेकांवर तुटून पडले आहेत. अलीकडच्या घडामोडीत मनोज जरांगे यांनी … Read more

Laxman Hake: ईडब्ल्यूएस, एसईबीसी आणि आता ओबीसी; एका समाजाला किती ठिकाणी मिळणार आरक्षण? लक्ष्मण हाकेंचा सवाल, आजही आंदोलन न उभं राहिल्याची खंत व्यक्त करत म्हणाले…

Laxman Hake:  राज्यात गेल्या काही महिन्यांपासून आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापलेलं आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनही कायम आहे आणि त्याचवेळी ओबीसी आरक्षणावरही तणावाचं वातावरण दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी सरकारला थेट प्रश्न विचारला आहे. “एका समाजाला किती ठिकाणी आरक्षण देणार?” असा त्यांचा थेट सवाल आहे. हाकेंचा रोखठोक सवाल बीड (Beed) … Read more

Ajit Pawar On Chhagan Bhujbal: छगन भुजबळांचा हल्लाबोल सुरुच, अजित पवारांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; म्हणाले, समाजा समाजात तेढ…

Ajit Pawar on Chhagan Bhujbal : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईतील आझाद मैदान (Azad Maidan) येथे बेमुदत उपोषण सुरू केल्यावर राज्य सरकारने मराठा आरक्षण (Maratha Reservation) संदर्भातील आठ मागण्यांपैकी सहा मान्य केल्या. या निर्णयासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) जारी झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या … Read more

Maratha Reservation: आंदोलनात प्राण गमावलेल्या पाच मराठा कुटुंबांना सरनाईकांकडून 25 लाखांच्या मदतीचा हातभार; धाराशिवमध्ये मदतीचे वाटप

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा लढा उभारण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईत आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनात लाखो मराठा समाजबांधव सहभागी झाले. सरकारकडून हैदराबाद गॅझेटवरील जीआर काढून दिलासा जरी मिळाला, तरी या संघर्षात पाच आंदोलकांनी प्राण गमावले. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर अंधार कोसळला. अशा गंभीर प्रसंगात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnai) … Read more

Vijay Wadettiwar on Manoj Jarange Patil : “कोणाला नेपाळला सोडायचं अन् कोणाला नाही हे जरांगे ठरवणार का?”, भुजबळांवर टीका होताच विजय वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर

Vijay Wadettiwar on Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) वादाला आता नवा कलाटणी मिळाली आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अलीकडेच जोरदार हल्लाबोल केला होता. “हा विसरभोळा मंत्री … Read more