Manoj Jarange Patil : धनंजय मुंडेंची चौकशी करा, नाहीतर फटका बसेल; त्यांनी माझी 2.5 कोटींची सुपारी दिलीय, जरांगेंचा आरोप
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी एक धडकी भरवणारा आरोप करत राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवली आहे. त्यांनी जाहीर केलं की, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी त्यांच्या जीवावर केलेल्या कटासाठी तब्बल 2.5 कोटींची सुपारी दिली होती आणि या कटात सामील असलेल्या तीन लोकांनी चौकशीत … Read more