उद्धव ठाकरे राजीनामा देणार का? की शिवसैनिकांना वेगळा आणि ठाकरेंना वेगळा नियम आहे?

ईडीने मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर कारवाई केली आहे. पुष्पक बुलियन या कंपनीशी संबंधित एका प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर राजकीय वातावरण तापल असून आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे.(nitesh rane new tweet about uddhav thakre) या प्रकरणावरून भाजप आमदार नितेश राणे … Read more