‘या’ कारला उडवण्यासाठी तुम्हाला अनुबॉम्बची गरज भासेल, आनंद महिंद्रांचे थेट रोहित शेट्टीला आव्हान

प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा नेहमीच त्यांच्या ट्विटमुळे चर्चेत असतात. सध्या सोशल मीडियावर एक मीम व्हायरल होतं आहे. या मीमच्या माध्यमातून महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा(Anand Mahindra) यांनी ‘सिम्बा’ चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टीला थेट चॅलेंज देण्यात आले आहे.(anand mahindra challenge to director rohit shetty) सध्या या मीमची सोशल … Read more