Ladki Bahin Yojana KYC: अजित पवारांचा लाडक्या बहिणींना इशारा, ‘ही’ एक गोष्ट करावीच लागणार, नाहीतर 1500 रुपये बंद होणार

Ladki Bahin Yojana KYC:  महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या (Mahayuti Government) महत्वाच्या कल्याणकारी योजनेपैकी एक ‘लाडकी बहीण’ योजना (Ladki Bahin Yojana) आता पूर्णपणे ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेशी जोडली गेली आहे. या योजनेत सहभागी असलेल्या महिला लाभार्थींना आता बंधनकारक पद्धतीने आपली ओळख नोंदवावी लागणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. ई-केवायसी बंधनकारक का? योजना … Read more

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय विभागाचा वळवला निधी, आता केवळ SC आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांनाच मिळणार प्राधान्य

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारच्या महायुती (Mahayuti Government) नेतृत्वाखाली सुरु असलेल्या लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) साठी राज्याने पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी (Social Justice Department) वळवला आहे. सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी 410.30 कोटी रुपये या योजनेसाठी मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या इतर योजनांसाठी उपलब्ध निधी कमी होणार आहे. महिला … Read more

Anandacha Shidha Yojana: महायुती सरकारची लोकप्रिय योजना बंद? तिजोरी रिकामी असल्याने यंदा ‘आनंदाचा शिधा’ नाही

Anandacha Shidha Yojana: राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी सणासुदीच्या काळात थोडासा गोडवा आणणारी ‘आनंदाचा शिधा योजना’ (Anandacha Shidha Yojana) यंदा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा सुरू आहे. महायुती सरकारने सुरू केलेली ही लोकप्रिय योजना आर्थिक तुटवड्यामुळे आता थांबली आहे. राज्य सरकारची शिवभोजन थाळी (Shiv Bhojan Thali) योजना आधीच ठप्प झाली असताना, आता ही दुसरी महत्त्वाची योजना देखील … Read more

Ladki Bahin Yojana: खुशखबर! लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० जमा होण्यास सुरुवात; तुम्हाला आले का?

Ladki Bahin Yojana:  गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Majhi Ladki Bahin Yojana) सुरु राहणार की बंद होणार यावर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा रंगत होती. पण आता राज्यातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी आली आहे. या योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याचा हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. महिला व … Read more

Ganeshotsav : गणेशोत्सवाला ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’चा दर्जा, विधानसभेत आशिष शेलार यांची मोठी घोषणा

Ganeshotsav : महाराष्ट्रात लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak) यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला (Ganeshotsav) आता राज्य शासनाने अधिकृत मान्यता दिली आहे. विधानसभेत सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी घोषणा करत सांगितलं की, यंदापासून गणेशोत्सवाला “महाराष्ट्र राज्य महोत्सव (Maharashtra State Festival)” म्हणून घोषित करण्यात येत आहे. गणेशोत्सवाची ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी विधानसभेत बोलताना आशिष … Read more