इतकं सगळं होऊनही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत ‘हे’ १८ आमदार, वाचा यादी
शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे ठाकरे सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात(Maharashtra) राजकीय संकट निर्माण झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आणि अपक्ष असे ४६ आमदार असल्याची माहिती मिळत आहे. (Despite all this, 18 MLAs … Read more