Maharashtra Protest

Malegaon Atyachar Case : मालेगावमधील अत्याचार प्रकरणाबाबत मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, महाराष्ट्र ठेवणार बंद

Malegaon Atyachar Case : मालेगाव (Malegaon) येथे तीन वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्येनंतर संपूर्ण परिसर संतापाने पेटला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले ...