MPSC Success Story: शाब्बास पोरांनो! तिघे सख्खे भाऊ झाले एमपीएससी उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश

MPSC Success Story: अहिल्यानगर (Ahily) जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव (Ukhlg) या छोट्याशा गावातून समोर आलेली ही यशोगाथा संपूर्ण महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. चंदन कुटुंबातील तीन सख्ख्या भावांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये यश मिळवत प्रशासकीय सेवेत आपले स्थान निर्माण केले आहे. ग्रामीण भागातून अधिकारीपदापर्यंत पोहोचलेली ही कहाणी दुर्मिळ आणि प्रेरक मानली … Read more

Sangli Bailgada race: सांगलीच्या बैलगाडा शर्यतीत हेलिकॉप्टर बैज्या- ब्रेकफेल जोडीने मैदान गाजवलं, फॉर्च्युनर पटकावली, पुढच्यावर्षी विजेत्याला बीएमडब्ल्यू कारचं बक्षीस

Sangli Bailgada race: सांगलीत (Sangli) रविवारी झालेल्या भव्य श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीत थरार, जोश आणि गर्दी यांचं अफाट मिश्रण पाहायला मिळालं. देशातील सर्वात मोठ्या शर्यतीत हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल या बैलजोडीने मैदान गाजवत फॉर्च्युनर (Fortuner Car) गाडी जिंकली. या स्पर्धेचं आयोजन तासगावजवळील कोड्याचा मळा या 500 एकर विस्तीर्ण मैदानावर करण्यात आलं होतं. शर्यतीचे प्रमुख आयोजक चंद्रहार पाटील … Read more

Bhaiya Gaikwad : किंगमेकर ग्रुपचा अध्यक्ष भैय्या गायकवाडला टोलनाक्यावरचा वाद चांगलाच भोवला, टोल कर्मचाऱ्यांनी बेदम चोपले

Bhaiya Gaikwad : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) घडलेल्या एका थरारक प्रकारामुळे ‘रिल स्टार’ आणि किंगमेकर ग्रुपचा अध्यक्ष भैय्या गायकवाड (Bhaiya Gaikwad) पुन्हा चर्चेत आला आहे. समृद्धी महामार्गावरील सावंगी टोलनाक्यावर (Savagni Toll Plaza) टोल भरण्याच्या वादातून भैय्याला टोल कर्मचाऱ्यांनी चांगलीच मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, “व्हिडीओ डिलीट कर” अशा आरोळ्या … Read more

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय विभागाचा वळवला निधी, आता केवळ SC आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांनाच मिळणार प्राधान्य

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारच्या महायुती (Mahayuti Government) नेतृत्वाखाली सुरु असलेल्या लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) साठी राज्याने पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी (Social Justice Department) वळवला आहे. सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी 410.30 कोटी रुपये या योजनेसाठी मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या इतर योजनांसाठी उपलब्ध निधी कमी होणार आहे. महिला … Read more

maharashtra News : देवाचं बोलावणं आलंय, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करत वैकुंठाला जाणार; पुण्यातील 20 जणांचा धक्कादायक निर्णय, नेमकं प्रकरण काय?

maharashtra News :  कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या अथणी तालुक्यातील अनंतपूर (Anantpur village) येथून आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. रामपाल महाराजांचा (Rampal Maharaj) मठ येथे २० भक्तांनी एकत्र येऊन ८ सप्टेंबर रोजी देहत्याग करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे स्थानिक प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये पुण्यातील दहा भक्त (Pune devotees) आणि अनंतपूर व विजयपूर … Read more