Jalna : जालन्यात गर्भवतीची डॉपलर टेस्ट करताना घोडचूक, जेलीऐवजी लावलं फिनायल! महिलेचं पोट भाजलं

Jalna : जालना जिल्ह्यातील भोकरदनच्या ग्रामीण रुग्णालयात (Bhokardan Rural Hospital) घडलेली एक गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. खापरखेडा वाडी (Khaparkheda Wadi) येथून उपचारासाठी आलेल्या एका गर्भवती महिलेला (Pregnant Woman) तपासणीच्या वेळी डॉपलर टेस्टदरम्यान जेलीऐवजी चुकून फिनायल (Phenyl) लावण्यात आलं. त्यामुळे तिच्या पोटाची त्वचा भाजून निघाली असून, परिसरात संतापाची लाट उसळली आहे. सदर गर्भवती … Read more