Maharashtra government : आचारसंहीता लागल्यानंतर पहील्या मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे 5 मोठे निर्णय; पाहा सविस्तर यादी

Maharashtra government : मंत्रालयात आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत वित्त, जलसंपदा, विधी व न्याय तसेच सहकार विभागाशी संबंधित पाच मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, पंचम महाराष्ट्र वित्त आयोगाच्या (Fifth Maharashtra Finance Commission) अंमलबजावणीचा कालावधी एका वर्षाने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून तो आता १ एप्रिल २०२५ … Read more

Fadnavis government decisions : फडणवीस सरकारने घेतले ‘हे’ 4 मोठे निर्णय; शेतकऱ्यांसह मीरा-भाईंदर, अकोला, छ. संभाजीनगर, रायगडसाठी महत्वाचे निर्णय

Fadnavis government decisions : मुंबई (Mumbai city) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis CM) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत शेतकरी आणि शहरी विकासाशी निगडित असे चार मोठे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांचा थेट फायदा शेतकऱ्यांपासून नागरिकांपर्यंत सर्वांना होणार आहे.  शेतकऱ्यांना वीज सवलतीतून दिलासा ऊर्जा विभागाच्या प्रस्तावानुसार, उपसा जलसिंचन योजनांसाठी दिल्या जाणाऱ्या वीज … Read more

Sanjay Raut on Ajit Pawar : अजित पवारांनी उगाच नाकाने कांदे सोलू नये, नैतिकता पाळायची म्हटलं तर 90% मंत्रिमंडळ खाली होईल; संजय राऊतांची बोचरी टीका

Sanjay Raut on Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळजनक आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना (Shiv Sena Thackeray group) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut MP) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar DCM) यांच्यावर थेट बोचरी टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की, बेकायदेशीर काम करणाऱ्या लोकांनी उपमुख्यमंत्र्यांना फोन लावला म्हणजे ते त्यांचेच माणसं … Read more