Raj Thackeray : हिंदूंनी अंत्यविधीसाठी लाकडं वापरणं थांबवा! राज ठाकरेंच्या मुद्द्याला ‘या’ अभिनेत्याचा पाठिंबा, म्हणाले, पुढच्या पिढीसाठी…
Raj Thackeray : मुंबई : गुढीपाडवा मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध विषयांवर परखड भूमिका मांडली. मुंबईतील नद्यांपासून महाकुंभ मेळ्यापर्यंत अनेक विषयांवर भाष्य करताना त्यांनी जंगलतोडीचा मुद्दाही उपस्थित केला. अंतिमसंस्कारासाठी लाकडाचा वापर होत असल्याने झाडांची मोठ्या प्रमाणात तोड होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. राज ठाकरे काय म्हणाले? “ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महानगरपालिका … Read more