Jitendra Awhad : हेमंत करकरे यांची हत्या झाली त्याच दिवशी निकाल लागला होता…जितेंद्र आव्हाड यांचं मोठे वक्तव्य
Jitendra Awhad : मालेगाव स्फोट प्रकरणातील निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी यावर मोठा सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं की, “ज्या दिवशी हेमंत करकरे (Hemant Karkare) यांची हत्या झाली, त्याच दिवशी या खटल्याचा निकाल लागला होता.” आरडीएक्सचं उत्तर कुठं आहे? न्यायालयाच्या … Read more