magical hug : तरुणाने मारलेली कडकडून मिठी तरुणीला पडली महागात, मोडली छातीची तीन हाडे अन् पुढे…
magical hug : ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ या बॉलिवूड चित्रपटातील जादू की झप्पीचा डायलॉग तुम्ही ऐकला असेल. एखाद्याला प्रेमाने मिठी मारली तर मनाला शांती मिळते, असा समज आहे. मात्र, असेच एक प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने महिलेला इतक्या जोरात मिठी मारली की तिच्या छातीच्या हाडे तुटली. होय, हे प्रकरण चीनचे असून चिनी महिलेने तिच्या … Read more