madan gir case

Crime News : झोपेत असलेल्या नवऱ्यावर पत्नीने उकळतं तेल ओतलं, भाजलेल्या जखमांवर तिखट फासलं अन् म्हणाली, ‘जर ओरडलास तर…’

Crime News  : दक्षिण दिल्लीतील मदनगीर (Madan Gir) भागात अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. 28 वर्षीय दिनेश (Dinesh) नावाच्या तरुणावर त्याच्या पत्नीने झोपेत ...