Vivek Agnihotri House : कश्मीर फाईल्समधून कमावला तुफान पैसा, दिग्दर्शक अग्निहोत्रींने घेतले करोडो रूपयांचे आलिशान घर; पहा फोटो..
Vivek Agnihotri House : विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी लवकरच मुंबईतील त्यांच्या नवीन घरामध्ये शिफ्ट होणार आहेत. त्यांचे घर अतिशय आलिशान आहे, ज्याची छायाचित्रे आपण येथे पाहणार आहोत. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ सारख्या चित्रपटाने जगभरात दहशत निर्माण केली होती. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाचे देशभरात कौतुकही झाले. विवेक अग्निहोत्री … Read more