Dipika Kakar : हे खूपच धोकादायक..; कॅन्सर उपचारांच्या दुष्परिणामांनी हादरली दीपिका

Dipika Kakar : टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘ससुराल सिमर का’ मधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री दीपिका कक्कर (Dipika Kakar) सध्या गंभीर आजाराशी झुंज देत आहे. मे महिन्यात तिच्या आरोग्य तपासणीत दुसऱ्या स्टेजचा लिव्हर कॅन्सर असल्याचं निदान झालं. यानंतर तब्बल 14 तास चाललेल्या शस्त्रक्रियेद्वारे तिच्या लिव्हरमधील टेनिस बॉलच्या आकाराचा ट्युमर काढण्यात आला. सर्जरीनंतरच्या रिपोर्ट्समध्ये शरीरात कॅन्सरच्या … Read more