Leopard attack Ganesh Naik : बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी सरकार जंगलात 1 कोटींच्या शेळ्या-बकऱ्या सोडणार : गणेश नाईक यांची माहिती

Leopard attack Ganesh Naik:  महाराष्ट्रातील विविध भागांत गेल्या काही दिवसांत माणसांवर बिबट्यांचे हल्ले वाढल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. यावर उपाय म्हणून राज्य सरकार आता एक वेगळा आणि थोडासा धाडसी उपाय योजत आहे. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी सांगितले की, बिबट्यांना (Leopard attack) जंगलाबाहेर येऊन माणसांवर हल्ला करायची गरज भासणार नाही, म्हणून जंगलातच त्यांच्यासाठी … Read more

Leopard attack Government job: बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना वन विभागात सरकारी नोकरी? निर्णयाची तयारी जोरात

Leopard attack Government job: महाराष्ट्रातील बिबट्या (Leopard Attack) आणि वाघांच्या हल्ल्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोठी वाढ झाली असून, अनेक नागरिकांचा जीव गेला आहे. परभणी (Parbhani) तालुक्यातील भागूबाई खोदडे (Bhaagubai Khodde) यांच्या मृत्यूने स्थानिक कुटुंबाची आर्थिक अवस्था बिकट झाली आहे. यामुळे महाराष्ट्र शासन (Maharashtra Government) मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना वन विभाग (Forest Department) मध्ये सरकारी नोकरी देण्याचा … Read more

Leopard Attack : अंधारात फोनवर बोलताना पायाला काहीतरी स्पर्श झाल्याचं वाटलं, वर नजर टाकली तर…; पुण्यात तरुणावर बिबट्याची झडप

Leopard Attack: नारायणगाव–जुन्नर रस्त्यालगतच्या साकार नगरी सोसायटी (Sakar Nagari Society) परिसरात गुरुवारी रात्री एक चिंताजनक घटना घडली. साधारण रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास तनिष नवनाथ परदेशी (Tanish Navnath Pardeshi) हा १८ वर्षीय तरुण रस्त्याच्या कडेला उभा राहून मोबाईलवर बोलत होता. आजूबाजूला काळोख पसरलेला असल्याने त्याचं लक्ष पूर्णपणे फोनवर होतं. अचानक पायांना काहीतरी स्पर्श झाल्याची जाणीव … Read more

Leopard Attack : पुजाचे कलेक्टर व्हायचे स्वप्न राहिले अधुरे, बिबट्याच्या हल्ल्यात गेला बळी, वळसे पाटलांच्या डोळ्यात अश्रू

Leopard

Leopard Attack : सध्या राज्यात बिबट्याच्या हल्ल्यात लोकांचा बळी गेल्याच्या घटना फार वाढल्या आहेत. अशातच एका १९ वर्षीय तरुणीसोबतही असाच प्रकार घडला आहे. शिरूर तालुक्यातील जांबुत येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. पूजा नरवडे असे या तरुणीचे नाव आहे. पुजाची घरची परिस्थिती अतिशय बेताची आहे. तिचे वडील गावातील दुकानांमध्ये हमालीचे … Read more