Sandipan Bhumare: मंत्री भुमरेंच्या ड्रायव्हरला 150 कोटी रुपयांची जमीन; हैदराबादमधील सालार जंग कुटुंबाकडून भेट, प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात

Sandipan Bhumare

Sandipan Bhumare : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शिवसेना खासदार संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांच्याशी संबंधित एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. हैदराबाद (Hyderabad) येथील सालार जंग (Salar Jung) घराण्यातील एका वंशजाने 150 कोटी रुपये मूल्यातील तीन एकर जमीन त्यांच्या ड्रायव्हरच्या नावावर हिबानामाच्या माध्यमातून दिल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सध्या आर्थिक गुन्हे शाखा (Economic Offences … Read more