Gautami Patil : आपल्या घायाळ अदांनी महाराष्ट्राला वेड लावणारी लावणीसम्राज्ञी गौतमी पाटील नेमकी आहे तरी कोण? जाणून घ्या
Gautami Patil : सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोकांनी प्रचंड प्रसिध्दी मिळवली आहे. विशेषतः कोरोनाकाळात घरी असल्यामुळे सर्वांनी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून घेतला आहे. डान्स, गाणी, वेगवेगळ्या रेसिपीज अशा अनेक कला दाखवून अनेकांनी आपले लाइक्स आणि फॉलोवर्स वाढवले आहेत. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवलेली अशीच एक मुलगी म्हणजे गौतमी पाटील. गौतमी पाटील ही एक डान्सर आहे. … Read more