Video: ‘…तर मराठी लोकांचे चांगलेच हाल होतील’; व्यापाऱ्यांच्या सभेत अमराठी महिलेची मराठी माणसाला खुलेआम धमकी
Video: त्रिभाषा धोरणाच्या विरोधात राज्यभरातून जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. अखेर महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केला. शिक्षण विभागाने (Education Department) यासंदर्भातील दोन्ही शासन निर्णय मागे घेतले असून, प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव (Dr. Narendra Jadhav) यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन करण्याचीही घोषणा केली आहे. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असतानाच एक व्हिडीओ … Read more