Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना घोटाळा उघड; १६५ कोटी रुपये अपात्रांनी घेतले, मंत्री अदिती तटकरे यांची धक्कादायक कबुली

Ladki Bahin Yojana: राज्यातील लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) मोठ्या गैरव्यवहारामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. या योजनेत तब्बल १६५ कोटी रुपयांचा गैरवापर झाल्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी विधानसभेत लेखी उत्तर देताना स्पष्ट केले. या रकमेमध्ये १२ हजार ४३१ पुरुषांनी २५ कोटी रुपये, तर ७७ हजार अपात्र महिलांनी १४० कोटी … Read more

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी धडाकेबाज अपडेट!1500 नाही या महिन्यात 3000 रुपये खात्यात येणार?

Ladki Bahin Yojana: राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana) अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना या महिन्यात मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा (Local Body Elections) परिणाम म्हणून डिसेंबर महिन्यात सरकार दोन महिन्यांचे नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन्ही हप्ते एकत्र जमा करू शकते. यामुळे नियमित 1500 रुपयांच्या जागी … Read more

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांसाठी शासनाची मोठी सवलत; वडील-पती नसलेल्या महिलांनी 31 डिसेंबरपूर्वी कागदपत्रे सादर करणे अनिवार्य

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ ( Ladki Bahin Yojana) योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया सर्व लाभार्थी महिलांसाठी बंधनकारक करण्यात आली आहे. योजनेतील निधी खऱ्या अर्थाने गरजू महिलांपर्यंत पारदर्शक पद्धतीने पोहोचावा, तसेच अपात्र लाभार्थी वगळले जावेत, यासाठी ही अट अनिवार्य केली आहे. मात्र, ई-केवायसीदरम्यान पती वा वडिलांचे आधार कार्ड आवश्यक ठरत असल्याने विधवा, एकल, … Read more

Ladki Bahin Yojana KYC: अजित पवारांचा लाडक्या बहिणींना इशारा, ‘ही’ एक गोष्ट करावीच लागणार, नाहीतर 1500 रुपये बंद होणार

Ladki Bahin Yojana KYC:  महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या (Mahayuti Government) महत्वाच्या कल्याणकारी योजनेपैकी एक ‘लाडकी बहीण’ योजना (Ladki Bahin Yojana) आता पूर्णपणे ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेशी जोडली गेली आहे. या योजनेत सहभागी असलेल्या महिला लाभार्थींना आता बंधनकारक पद्धतीने आपली ओळख नोंदवावी लागणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. ई-केवायसी बंधनकारक का? योजना … Read more

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय विभागाचा वळवला निधी, आता केवळ SC आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांनाच मिळणार प्राधान्य

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारच्या महायुती (Mahayuti Government) नेतृत्वाखाली सुरु असलेल्या लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) साठी राज्याने पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी (Social Justice Department) वळवला आहे. सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी 410.30 कोटी रुपये या योजनेसाठी मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या इतर योजनांसाठी उपलब्ध निधी कमी होणार आहे. महिला … Read more

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहीणींसाठी आनंदाची बातमी, फायदा मिळवण्यासाठी आता करावं लागणार ‘हे’ काम, अन्यथा…

Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांसाठी राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) संदर्भात नवं अपडेट जाहीर झालं आहे. राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare Minister) यांनी ही महत्त्वाची माहिती दिली. तटकरे यांनी सांगितलं की, या योजनेतील प्रत्येक लाभार्थी भगिनींना आता e-KYC करणं बंधनकारक आहे. या सुविधेसाठी सरकारने … Read more

Ladki Bahin Yojana: खुशखबर! लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० जमा होण्यास सुरुवात; तुम्हाला आले का?

Ladki Bahin Yojana:  गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Majhi Ladki Bahin Yojana) सुरु राहणार की बंद होणार यावर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा रंगत होती. पण आता राज्यातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी आली आहे. या योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याचा हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. महिला व … Read more

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, ‘तुमच्यामुळे आमचं सरकार, पुढील पाच वर्ष…’

Ladki Bahin Yojana : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राखी प्रदान कार्यक्रमात बहिणींच्या प्रेमाबद्दल मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की, “महाराष्ट्रातून आतापर्यंत ३६ लाख ७८ हजार बहिणींच्या राख्या माझ्याकडे पोहोचल्या आहेत. काही बहिणींच्या पत्रांमधून त्यांच्या भावना देखील मला मिळाल्या आहेत. त्या सर्व बहिणींची राखी आणि प्रेम मी स्वीकारतो. जन्मभर मला या प्रेमातच राहायचं … Read more

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, अजित पवारांची मोठी घोषणा, म्हणाले ३६०० कोटी…

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जून महिन्याच्या हप्त्याची रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात लवकरच जमा होणार असल्याची माहिती दिली. योजनेचा हप्ता आता डीबीटी (DBT) माध्यमातून महिलांच्या खात्यात जमा केला जाईल. 29 जून 2025 रोजी एक पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही महत्त्वाची घोषणा केली. … Read more

Ladki Bhaeen Yojana : लाडक्या बहिणींनो 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात, तुम्हाला आले का? ‘असे’ चेक करा अकाऊंट..

Ladki Bhaeen Yojana : राज्य सरकारच्या ‘*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’(Ladki Bhaeen Yojana) या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा हप्ता लवकरच पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. **महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे(aaditi tatkare) यांनी यासंदर्भात माहिती देत सांगितले की, काही महिलांच्या खात्यांत पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे*, तर उर्वरित लाभार्थींना पुढील 2-3 दिवसांत … Read more