Babaraje Jagtap: अजित पवारांना IPS अंजना कृष्णांशी फोनवर बोलायला लावणाऱ्या बाबाराजे जगतापांचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल; गंभीर गुन्ह्यांची नोंद अन्…

Babaraje Jagtap:  राष्ट्रवादी काँग्रेस (Ajit Pawar group NCP) माढा तालुकाध्यक्ष बाबाराजे जगताप (Babaraje Jagtap) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सोशल मीडियावर त्यांचा नशा करतानाचा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या विरोधात आधीपासूनच अनेक गुन्हे नोंद आहेत आणि आता या नव्या घडामोडीमुळे त्यांच्यावर राजकीय तसेच कायदेशीर दबाव वाढण्याची शक्यता आहे. बाबाराजेंच्या वादांचा … Read more