Maratha Kunbi Certificate: मराठा तरुणांना कुणबी दाखल्यांचे वाटप सुरु; विखे पाटलांनी सगळं सांगितलं, म्हणाले…
Maratha Kunbi Certificate: मराठा समाजाच्या दीर्घकाळ चाललेल्या आंदोलनानंतर अखेर राज्य सरकारनं घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरु झाली आहे. यामध्ये मराठा तरुणांना कुणबी दाखले देण्याच्या प्रक्रियेलाही गती मिळाली असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री आणि मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली. सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात स्पष्ट सूचना केल्या असून, आंदोलनावेळी … Read more