Coffee with Karan : तुझ्या किती मैत्रिणींसोबत झोपला आहे अर्जुन कपूर? सोनम कपूरचे उत्तर ऐकून सगळेच थक्क

Sonam-Kapoor,-Arjun-Kapoor-Karan-Johar,

(Coffee with Karan): यावेळी करण जोहरच्या कॉफी विथ करण 7 या चॅट शोमध्ये भाऊ-बहिणीची जोडी दिसणार आहे. यावेळी शोमध्ये सोनम कपूर आणि अर्जुन कपूर सोफ्यावर बसलेले दिसणार आहेत. गुरुवारी प्रसारित होणार्‍या या भागाशी संबंधित एक प्रोमो करण जोहरने काही वेळापूर्वी त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.(Koffee With Karan Show, Sonam Kapoor, Arjun Kapoor, Karan Johar,) प्रोमोमध्ये … Read more