भाजप खासदाराच्या वक्तव्याने वादाला फुटले तोंड; म्हणाले, अंबानी-अदानींची पुजा केली पाहिजे कारण..
रिलायन्स असो, अंबानी असो, अदानी असो की अन्य कोणीही असो, त्यांची पूजा आणि आदर केला पाहिजे. जावे, कारण ते या देशातील लोकांना रोजगार देतात, असे अजब वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार केजे अल्फोन्स यांनी राज्यसभेत केलं आहे. गुरुवारी राज्यसभेतील अर्थसंकल्पाच्या चर्चेदरम्यान ते बोलत होते.(bjp-mp-kj-alphanso-conterversial-statement-on-ambani-adani) माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार केजे … Read more