भाषेत शुद्ध अशुद्ध असं काही नसंत, भाषेचा हेतू शुद्ध ठरवणं नसून…; प्रमाण भाषेचा आग्रह धरणारांना नागराजने खडसावले

nagraj manjule

शिट्ट्या आणि टाळ्यांच्या नादात नागराज आणि किशोर कदम यांचे जंगी स्वागत झाले. कॉलेजच्या प्राचार्या तसेच शिक्षकांनी या दोघेही प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. शुद्ध भाषा असं काही नसते, असे परखड मत नागराज यांनी वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये मुंबई टाइम्स कार्निव्हल २०२३ च्या समारोप प्रसंगी बोलतांना व्यक्त केले. ‘शुद्ध अशी संकल्पनाच मुळी चुकीची आहे. माझी … Read more