Kinetic DX Electric Scooter : लिजेंडचं इलेक्ट्रिक पुनरागमन! कायनेटिक डीएक्सची पुन्हा रस्त्यावर धमाकेदार एन्ट्री, खासियत जाणून घ्या
Kinetic DX Electric Scooter : एकेकाळी भारतीय रस्त्यांवर आपल्या खास डिझाईन आणि दमदार कामगिरीमुळे अधिराज्य गाजवणारी कायनेटिक डीएक्स आता नवे रूप घेऊन परतली आहे. कायनेटिक इंजिनियरिंग लिमिटेड (Kinetic Engineering Ltd.) या कंपनीने आपल्या नवीन कायनेटिक डीएक्स इव्ही मालिकेच्या लाँचद्वारे पुन्हा एकदा दुचाकी क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. ही स्कूटर त्यांच्या कायनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्स लिमिटेड (Kinetic … Read more