ऑस्कर विजेत्या coda ने चोरली बॉलिवूड चित्रपटाची कथा? सलमान खानने केली होती ‘त्या’ चित्रपटात भूमिका
काल अमेरिकेतील लॉस एंजिलिसमध्ये(Loss Angelis) जगातील सर्वात जास्त प्रसिद्ध असणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला आहे. या पुरस्कार सोहळ्यात coda या चित्रपटाला तीन पुरस्कार मिळाले आहेत. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट रुपांतरित पटकथेचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा देखील बहुमान मिळाला आहे.(The story of a Bollywood movie stolen by Oscar … Read more