दिव्या भारतीपेक्षाही सुंदर आहे तिची बहिण कायनात, दिसते खुपच हॉट आणि सुंदर, पहा फोटो
बॉलीवूड नेहमीच आपल्या ग्लॅमर आणि ग्लिझसाठी चर्चेत असते. बॉलिवूडमधून आलेल्या अनेक अभिनेत्री सर्वांच्या मनावर राज्य करतात. बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री दिव्या भारतीने(divya bharti) ९० च्या दशकात आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने खिळवून ठेवले होते. दिव्याने तिच्या फिल्मी करिअरमध्ये खूप हिट चित्रपट दिले आणि ती काही वेळातच एक मोठी सुपरस्टार म्हणून प्रसिद्ध झाली.(her-sister-kayana-is-even-more-beautiful-than-divya-bharati) दिव्याने अल्पावधीतच सिनेजगतात खूप नाव … Read more