Pune News : हृदयद्रावक! ड्युटीवर असताना पोलिसाला आली चक्कर, 42 वर्षीय वाहतूक पोलिसाचा दुर्दैवी अंत

Pune News : पुणे (Pune) शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलीस नाईक धनाजी भरत वणवे (Dhanaji Bharat Vanve) यांचे वयाच्या ४२व्या वर्षी, कर्तव्य बजावत असतानाच दुर्दैवी निधन झाले. ही हृदयद्रावक घटना कात्रज मंडई चौक (Katraj Mandai Chowk) येथे बुधवारी (दि. १०) सायंकाळी साधारण ६.४५ वाजता घडली. वणवे हे त्यांच्या रोजच्या ड्युटीवर होते, तेवढ्यात त्यांना अचानक … Read more

आधुनिक कृष्ण-सुदामा! वसंत मोरेंनी गरीब मित्रासाठी केली ‘ही’ खास गोष्ट; वाचून अभिमान वाटेल

गेल्या काही दिवसांपासून मनसेचे पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे चांगलेच चर्चेत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंग्याबाबतच्या भूमिकेवर वसंत मोरे (Vasant More) यांनी नाराजी दर्शविली होती. त्यानंतर वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर वसंत मोरे पुण्यातील काही मनसे पदाधिकाऱ्यांवर नाव न घेता टीका केली होती. (vasant more friend facbook … Read more

पुण्यात मनसेची महाआरती, वसंत मोरेंची नाराजी दूर; शहराध्यक्षांचाही पोलिसांना इशारा

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मशिदींवरील भोंग्यावरून राजकारण तापलं आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thakare) यांच्या आदेशानंतर महाराष्ट्रातील मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. काही मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक देखील केली होती. या कारवाईवरून राज ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारवर टीका देखील केली होती.(Maha Aarti of MNS in Pune, Vasant More’s displeasure removed) मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज … Read more

मनसेच्या वसंत मोरेंचा करेक्ट कार्यक्रम; महाविकास आघाडीने साधला डाव

vasant-more

मंगळवारी पुणे महानगरपालिका(Pune Muncipal Corporation) निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा नवीन आराखडा जाहीर झाला आहे. हा नवीन प्रभाग आराखडा राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) पक्षासाठी अनुकूल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजपने(BJP) देखील ही नवीन प्रभाग आपल्यासाठी अनुकूल असल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मात्र या आराखड्याला विरोध दर्शवला आहे.(mns vasant more election ward changed) हा नवीन प्रभाग रचनेचा … Read more