‘आमच्या घरात नाक खुपसू नका’, हिजाब प्रकरणावरून ओवेसींनी पाकिस्तानला सुनावलं

Assudin-owesi.

एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी(Assudin Owesi) यांनी हिजाबच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला सुनावलं आहे. आमच्या घरच्या प्रश्नात पाकिस्तानने(Pakistan) नाक खुपसू नये. आपल्या देशात काय चाललयं ते पहा, असा सल्ला असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानला दिला आहे. पाकिस्तानने भारताच्या प्रकरणात ढवळाढवळ करू नये, असे एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले आहे.(mim assudin owesi statement to pakisatn) एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी … Read more