kamal singh

क्रिकेट खेळण्यासाठी कॅन्सरशी लढला अन् ठोकल्या ५४८ धावा, पुर्ण देशात ‘या’ नव्या युवराजची चर्चा

रणजी करंडक स्पर्धेत उत्तराखंड संघाने चमकदार कामगिरी केली आहे. उत्तराखंड संघाच्या कामगिरीत २१ वर्षीय युवा फलंदाज कमलसिंग कानिहालने मोलाची भूमिका बजावली आहे. पण उपांत्य ...