सु्र्याला महागडे घड्याळ, दिग्दर्शकाला कार अन् वाटल्या १३ बाईक्स, कमल हसन झाला भलताच खुश
साउथ स्टार कमल हसनचा ‘विक्रम’ चित्रपट चांगलाच धुमाकूळ घालत आहे. बऱ्याच दिवसांनी आपल्या हिरोला मोठ्या पडद्यावर पाहून चाहते वेडे झाले आहेत. या चित्रपटाने एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत जगभरात २०० कोटी कमावले आहेत. अॅक्शन-थ्रिलरमध्ये विजय सेतुपती, फहाद फासिल आणि सुरिया यांच्याही भूमिका आहेत.(South Star, Kamal Haasan, Vikram, Chitrapat, Vijay Sethupati, Fahad Fasil, Suriya) ‘ट्रेड सोर्स’नुसार, हा … Read more