kalyan dombivali corporation

मनसेला बालेकिल्ल्यातच खिंडार! दोन नगरसेवकांसह ‘हा’ मोठा नेता शिवसेनेत प्रवेश करणार

सध्या मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. यादरम्यान मनसेला(MNS) मोठा धक्का ...