पोलिसांनी केतकी चितळेच्या मुसक्या आवळल्या; शरद पवारांवर आक्षेपार्ह लिहीणं पडलं महागात

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. काल अभिनेत्री केतकी चितळे हीने शरद पवार यांच्याविरोधात एक वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती. या पोस्टमधून अभिनेत्री केतकी चितळे हीने अत्यंत हीन शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती.(actress ketaki chitale arrested … Read more