सचिनने धरला ‘मी डोलकर डोलकर…’ कोळीगीतावर ठेका, व्हायरल व्हिडिओ पाहून वाटेल अभिमान
भारताचा दिग्गज माजी फलंदाज सचिन तेंडुलकरचा(Sachin Tendulkar) एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकरने एका मराठी गाण्यावर ठेका धरला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी कमेंट देखील केल्या आहेत. सध्या या व्हिडिओची सर्वत्र चर्चा होत आहे.(cricketer sachin dance on marathi song) मुंबई इंडियन्स … Read more