Success Story : 2000 रुपयांपासून सुरूवात, आज 30 लाखांची उलाढाल; तरुण उद्योजकाचा व्यवसाय शेतकऱ्यांमध्ये चर्चेत

Success Story : नवरंगपूर जिल्ह्यातील झारिगाव (Zarigaon, Navarangpur) येथील तरुण उद्योजक जितेंद्र मोहराणा (Jitendra Moharana, Zarigaon) यांनी कोरोना महामारीच्या काळात फक्त 2,000 रुपयांच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीत गांडुळ खत बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला हा उद्योग फक्त त्यांच्या किचन गार्डनसाठीच होता, पण लवकरच त्यांनी त्यात व्यावसायिक संधी पाहिली आणि आज ‘खुशी ॲग्रो’ (Khushi Agro) या नावाने हा व्यवसाय … Read more