Parth Pawar Land Scam : पार्थ पवारांचा ‘जिजाई’ बंगला पुन्हा वादात अडकला, निवासी बंगल्यात कंपनीचं कार्यालय कसं?
Parth Pawar Land Scam Pune: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. कारण, पुण्यातील मुंढवा (Mundhwa) परिसरातील वादग्रस्त जमीन व्यवहाराशी संबंधित त्यांच्या अमेडिया कंपनीचा नोंदणीकृत पत्ता हा ‘जिजाई’ बंगला असल्याचे समोर आले आहे. हा बंगला अजित पवार यांचे निवासस्थान आहे. त्यामुळे या प्रकरणाला नव्या वादाची किनार … Read more