हनुमान जयंती मिरवणुकीत हिंसाचारात झालेल्या जहांगीरपुरीत घरे-दुकानांवर बुलडोझर

काही दिवसांपूर्वी दिल्लीतील जहांगीरपुरी(Jahangirpuri) भागात हनुमान जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती. यावेळी दोन समाजाच्या गटांमध्ये हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले होते. या प्रकरणात तातडीने कारवाई करत दिल्ली पोलिसांनी २५ जणांना ताब्यात घेतले आहे.(Bulldozers on houses and shops in Jehangirpuri) पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे. यादरम्यान … Read more