गौतम अदानी बनले जगातले चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती, बिल गेट्सनाही टाकले मागे

नुकताच फोर्ब्सचा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीसंदर्भातील एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालानुसार भारतातील अदानी समूहाचे सर्वेसर्वा आणि उद्योगपती गौतम अदानी(Gautam Adani)जगातील श्रीमंतांच्या यादीत चौथ्या स्थानावर आले आहेत. यावेळी उद्योगपती गौतम अदानी यांनी जगातील श्रीमंतांच्या यादीत मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांना देखील मागे टाकले आहे.(Gautam Adani became the fourth richest person in the world) मायक्रोसॉफ्टचे … Read more