Gold Rate Update: सोन्याच्या दरांनी मोडले सगळे रेकॉर्ड! एकाच दिवसात तब्बल ‘५ हजारांची’ वाढ, जाणून घ्या आजचा दर
Gold Rate Update: जागतिक बाजारातील अनिश्चितता आणि गुंतवणूकदारांच्या वाढत्या मागणीमुळे सोन्याच्या दराने पुन्हा एकदा विक्रमी झेप घेतली आहे. मंगळवारीच सोने तब्बल ५,०८० रुपयांनी महागले आणि १० ग्रॅमसाठी १,१२,७५० रुपयांवर पोहोचले. चांदीच्या बाजारातदेखील मोठी उसळी दिसून आली असून भाव २,८०० रुपयांनी वाढून १,२८,८०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. या अचानक वाढीमुळे ग्राहकांमध्ये संभ्रम आणि व्यापाऱ्यांमध्ये सावधगिरीचे वातावरण आहे. जळगाव … Read more