Chitra Wagh : ‘कबुतरखान्याच्या जैन मंदिरातच पक्ष्यांना रोखण्यासाठी जाळ्या लावल्यात, मग आंदोलन कशासाठी?’; चित्रा वाघांनी बिनतोड सवाल
Chitra Wagh : मुंबईतील (Mumbai) दादर कबुतरखाना (Dadar Kabutar Khana) प्रकरण दिवसेंदिवस चिघळत चाललं आहे. या मुद्द्यावर भाजपच्या (BJP) महिला प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh, BJP MLA) यांनी जैन समाजालाच थेट आव्हान दिलं. त्यांनी सांगितलं की, “हा कबुतरांचा प्रश्न धार्मिक नाही, तर लोकांच्या जीविताशी निगडित आहे. आणि गंमत म्हणजे, ज्या मंदिरासमोर आंदोलन केलं … Read more