बहुचर्चित ‘RRR’ हा चित्रपट ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता
राजामौली यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘RRR’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात ५०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. ‘RRR’ या चित्रपटात अजय देवगन(Ajay Devgan) ,ज्युनियर एनटीआर, राम चरण आणि आलिया भट्ट यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.(rrr film release on this ott platform) आता ‘RRR’ … Read more