Brazil : श्वास घेण्यास त्रास,बसमध्ये तडफडत गेलं प्राण… अंगाला चिकटवलेले होते तब्बल 26 आयफोन, पोलिसही हादरले

Brazil : ब्राझीलमधील (Brazil) पराना राज्यातील (Parana State) गुआरापुआवा (Guarapuava City) शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. केवळ 20 वर्षीय तरुणीचा बस प्रवासादरम्यान अचानक मृत्यू झाला असून तिच्या अंगाला तब्बल 26 आयफोन (iPhones) चिकटवलेले आढळून आले आहेत. या घटनेने स्थानिक पोलिस, प्रवासी आणि तपास यंत्रणा सगळ्यांनाच हादरवून सोडलं आहे. घटनेच्या वेळी तरुणी बसमधून प्रवास करत … Read more