Python : शेतातून अचानक गायब झाला शेतकरी, झोपडीतून आवाज आला, आत डोकावताच उडला थरकाप
Python : इंडोनेशियातील सुलावेसी बेटावर (Sulawesi Island) अंगावर शहारे आणणारी एक घटना समोर आली आहे. साउथ बुटोन जिल्ह्यातील मजापहित (Majapahit) या गावात ६३ वर्षीय शेतकरी अचानक शेतात काम करत असताना गायब झाला आणि त्याचा मृतदेह २६ फूट लांब विशाल अजगराच्या (Python) पोटातून सापडल्याने गावकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. शुक्रवारी सकाळी शेतात गेलेल्या शेतकऱ्याचा अनेक तासांनंतरही काहीच … Read more